Posts

Showing posts from 2014

तो आणि आम्ही

Virat ची Adelaide ची  innings बघितली  ....  १९९९ च्या Pakistan विरुद्ध ची आठवण ताजी  झाली.  आज एक वर्ष होऊन गेले त्याला retired होऊन . कित्येक आठवणी चित्रपटा प्रमाणे डोळ्यासमोर तरळल्या . साल १९८७ , तुम्ही शाळेतून धावत पळत घरी येता , पाठीवरचे  दप्तर ही न काढता T .V. लावता. हुश्श  …!!! तो खेळत असतो . आई ने काय पानात वाढलंय  तुमचे लक्ष नसते कारण तुमचे सगळे लक्ष त्याच्याकडे , भारताला जिंकायला  ४१ runs बाकी …. आणि .... umpire च्या चुकीच्या निर्णयामुळे तो बाद होतो. आपण तो सामना १६ runs ने हारतो.  ती त्याची शेवटची test innings असते . सामना अर्थातच पाकिस्तान विरुद्धचा बंगलोरचा . संध्याकाळी वडिल घरी येतात , थोडेसे उदास , नीट जेवत नाहित , म्हणतात सुनील गावस्कर ची शेवटची कसोटी , पुन्हा दिसणार नाही तो खेळतांना. खूप उदास भासतात , आपण खूप लहान असतो, आपल्याला कळत नाही ह्यात एवढे काय आहे , तुम्ही थोडे मोठे म्हणजे कळत्या वयाचे होता , १० पास होऊन junior college मध्ये जाता , नवीन वातावरण , नवीन विषय , आजूबाजूची मु...

सफर जंगलाची !!!

Image
  नोव्हेंबर २०१२ family स्नेहसम्मेलन  नेहेमीप्रमाणे ह्या वर्षी सहलीला कुठे जायचे ह्या प्रश्नावर  चर्चा जोरदार रंगली होती. सुरवात पार युरोप पासून झाली. मग हळूहळू मंडळी Middle East , Asia वर आली. दुबई , अबुधाबी , Singapore , Bankok वगैरे नेहेमीची यशस्वी ठिकाणे चर्चिलि गेली. पर बात कुछ जमी नही. त्यामुळे गाडी काही पुढे सरकली नाही. नाताळ २०१२ family स्नेहसम्मेलन  पुन्हा एकदा तोच विषय. पुन्हा तीच यादी , पण ह्या वेळेस मात्र गांभिर्याने आणि realistic (कारण पेय पान सोबतीस ) !! काश्मीर पासून सुरुवात  करुन मध्य भारतात मंडळी पोहोचली. त्याच वेळेस why not Kerala ? असा विचार मनात चमकला . पण नेहेमीच्या जागा सोडून कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जावे हा विचार पक्का झाला. मग offbeat ठिकाणे शोधता शोधता 'वायनाड' नजरेस पडले. Intresting …. अजून शोध घेऊ. Cut to जानेवारी २०१३ ….  सर्वानुमते ठिकाण नक्की … 'वायनाड'…. चला एक मोठे काम झाले … आता तारीख ठरवणे … भ्रमण मंडळाच्या तीन famillie...